Saturday, April 20, 2024
Homeनोकरीसार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Maha PWD Dhule Bharti 2023 : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे कार्यालयांतर्गत मंडळ व विभागीय कार्यालयातील प्रकल्प शाखेत “शाखा अभियंता (स्थापत्य)” या
पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 07

● पदाचे नाव : शाखा अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता : निवृत्त अधिकारी

वयोमर्यादा :

● नोकरी ठिकाण : धुळे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात.

मुलाखतीची तारीख : 12 जून 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय