Thursday, December 12, 2024
Homeनोकरीराजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांची भरती

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांची भरती

Rajapur Urban Cooperative Bank Recruitment 2023 : राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, रत्नागिरी (Rajapur Urban Co-operative Bank, Ratnagiri) अंतर्गत “सहाय्यक महा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग, कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 04

पदाचे नाव : सहाय्यक महा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग, कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)

शैक्षणिक पात्रता : i) सहाय्यक महा व्यवस्थापक – व्यापार/बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, सहकार क्षेत्रातील पदविका / पदवी आणि किंवा CAIIB / JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

ii) वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी/पदव्यूत्तर पदवी.

iii) वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, | CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

iv) कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख) – व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदवी, CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर (रत्नागिरी) प्रधान कार्यालय – ‘दि रॉयल प्लाझा’, पहिला मजला, एस. टी. डेपो राजापूर समोर, मुंबई-गोवा हायवे, पो.ता.राजापूर, जि. रत्नागिरी – 416702.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा !

IDBI बँकेत 1036 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी !

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती 

नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत लिपिक पदांसाठी भरती 

सांगली येथील राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

जसा गाडीचा, पिकाचा विमा घेतो; तसा स्वतः चा विमा हवाच ! आजच विमा काढून घ्या !

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय