Saturday, April 20, 2024
Homeनोकरीपुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना...

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना संधी

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune District Urban Cooperative Bank Association) अंतर्गत श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा मु. पो. सिटी प्राईड बिल्डिंग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, जि. अ. नगर येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई.

शैक्षणिक पात्रता : i) मुख्य कार्यकारी अधिकारी – आर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक.

ii) सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक – १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, २) एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र.

प्राधान्य : १) JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. २) CA/CS / ICWA / MBA (fin). ३) पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

iii) वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक – १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,
२) एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : १) JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. २) CA/CS / ICWA / MBA. ३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

iv) संगणकीय अधिकारी – कॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा ३ वर्षे अनुभव.

v) लेखनिक – १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, २) एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : १) JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

vi) कायदेशीर सल्लागार – १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २) एलएल. बी. ३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान ५ वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. 101 व 138 केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

vii) शिपाई – 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 21 ते 65 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 590/-

नोकरीचे ठिकाण : श्रीगोंदा, अहमदनगर.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई मेल.

● ई-मेल पत्ता : bankrecruitpba@ gmail.com

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संध

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय