Saturday, April 20, 2024
HomeNewsतंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

DTE Mumbai Recruitment 2023 : तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई (Directorate of Technical Education, Mumbai) अंतर्गत “एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 4

पदाचे नाव : एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ

● शैक्षणिक पात्रता : i) सदस्य – विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य.

ii) प्रख्यात तज्ञ – व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ.

iii) सनदी लेखापाल – दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल.

iv) लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ – दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-4, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक 438 (विस्तार) मंत्रालय, मुंबई – 32.

● ई-मेल पत्ता : tashi४[email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय