Thursday, July 18, 2024
Homeनोकरीजळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!

 

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य सेविका पदांची मेगा भरती !

विविध पदांच्या एकूण ५३ जागा

तंत्रज्ञ, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, पाठ्यनिर्देशक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – तंत्रज्ञ पदांकरिता “अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, जिल्हा पेठ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर, जळगाव, पिनकोड- 425002” आणि

इतर पदांकरिता “अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव” येथे अर्ज पाठवावेत.

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य सेविका पदांची मेगा भरती !

ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या अनुशेष भरतीसाठी विशेष मोहीम राबविणार, ‘इतक्या’ पदांची होणार भरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय