Mahavitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) अंतर्गत अहमदनगर व नाशिक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti
● पदाचे नाव :
1) अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 41 पदे
2) अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – 13 पदे
3) कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – 16 पदे
● पदसंख्या : 70 पदे
● शैक्षणिक पात्रता : बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग), बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग) (मुळ जाहिरात पहा)
● वेतनमान : दरमहा 8,000/- ते 9,000/- रुपये
● नोकरी ठिकाण : नाशिक
● वयोमर्यादा : 18 वर्षे
● परीक्षा फी : फी नाही
● निवड प्रक्रिया : मुलाखती
● मुलाखतीची तारीख : 05 मार्च 2025
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक
Mahavitaran Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीची निवड मुलाखत पद्धतीने करण्यात येणार आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
- मुलाखतीची तारीख : 05 मार्च 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
नोकरीच्या संधी शोधा :
मेगा भरती : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,438 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
IDBI बँके अंतर्गत 650 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 705 पदांसाठी भरती
युनियन बँक अंतर्गत तब्बल 2691 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 4000 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 1194 जागांसाठी भरती
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘कनिष्ठ सहकारी’ पदांसाठी भरती
DFCCIL अंतर्गत विविध पदांच्या 642 जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 115 जागांसाठी भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती
गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांसाठी भरती
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ अंतर्गत भरती, पात्रता – 7 वी पास