Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महावितरण अंतर्गत 200 पदांची भरती; 10वी उत्तीर्णांना संधी

Mahavitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड (Maharashtra State Power Distribution Company Limited, Nanded) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

● रिक्त पदे : 200 पदे

---Advertisement---

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 27 वर्षे

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)

● नोकरीचे ठिकाण : नांदेड

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025

Mahavitaran Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

मोठी भरती : परीक्षा न देता 40,000 अंगणवाडी पर्यवेक्षक पदांची भरती, असा करा अर्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

सरकारी व निमसरकारी विभागात विविध पदांसाठी भरती

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4232 जागांसाठी भरती

---Advertisement---

बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles