Anganwadi bharti : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदांची नवीन भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यभरात एकूण १० हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील भरतीसाठी संधी (Anganwadi bharti)
सोलापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांतर्गत १५१ अंगणवाडी सेविका आणि ४१६ मदतनीस पदांसाठी भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मंजूर असलेल्या ४,०७६ सेविका पदांपैकी ३,९२५ पदे भरलेली असून, १५१ पदे रिक्त आहेत. मदतनीस पदांच्या बाबतीतही ४,०७६ मंजूर पदांपैकी ४१६ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी येत्या आठवड्यात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
२० मार्चपूर्वी पूर्ण होणार भरती प्रक्रिया
एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने या भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. ५ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत राज्यभरात ही भरती पूर्ण केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सेविका पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण असल्याची अट आहे.
या भरतीमुळे राज्यातील अंगणवाडी सेवांचे कार्य अधिक सक्षम होईल आणि बालविकास कार्यक्रमांना गती मिळेल.
हेही वाचा :
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 172 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती, पदे – 800
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, असा करा अर्ज
फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया अंतर्गत भरती
आयकर विभागात अंतर्गत भरती, असा करा अर्ज
ईगल्स आर्मी प्री-प्रायमरी स्कूल, खडकी, पुणे अंतर्गत भरती
कोल्हापूर येथे गट-ड पदाच्या विविध पदांसाठी अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती
अमरावती विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज
मुंबई विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज
नागपुर येथे कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती
पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदाच्या 75 जागांसाठी भरती, पगार – 92,000
महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग नाशिक अंतर्गत भरती
डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत भरती, वाचा पद आणि पात्रता
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर अंतर्गत भरती
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास
मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार
स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?
भारतीय सर्वोच्च न्यायालयात अंतर्गत भरती, असा करा अर्ज