Thursday, September 19, 2024
Homeनोकरीभारतीय नौदल नेव्ही मध्ये भरती!

भारतीय नौदल नेव्ही मध्ये भरती!

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) २०२३ बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) २०२३ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीई, बीटेक, एमएससी, एमसीए, एमबीए, एम टेक पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख

लोकप्रिय