Sunday, December 22, 2024
Homeनोकरीमहात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 14

• पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, संगणक ऑपरेटर सह लघुलेखक

• शैक्षणिक पात्रता : ph.D & M.sc & any graduate 

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : नांदेड.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती, 20 हजार ते 1 लाख रूपये पर्यंत पगार !

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, पोखर्णी, पोस्ट. लिंबगाव (रा.), ता./जि. नांदेड- 431 735.

• अधिकृत वेबसाईट : http://mgcabt.edu.in/

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2022 आहे.

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


संबंधित लेख

लोकप्रिय