---Advertisement---
भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
---Advertisement---
विविध पदांच्या एकूण ६७ जागा
सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागा
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसपी (अॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
---Advertisement---
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा