Saturday, December 21, 2024
Homeनोकरीइंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

• एकूण जागा : 6

• पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर.

• शैक्षणिक पात्रता : MBBS / MD

• वयाची अट : 62 वर्षापर्यंत

• वेतन : 55 हजार ते 75 हजार रूपये

• अर्ज शुल्क : नाही 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.

• निवड करण्याची पद्धत : मुलखातीद्वारे


• आवश्यक कागदपत्रे : जन्माचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, इंटरशीप सर्टिफिकेट


• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022

• अधिकृत वेबसाईटhttp://ispnasik.spmcil.com/

ठाणे महानगरपालिके मध्ये विविध जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

संबंधित लेख

लोकप्रिय