Monday, July 15, 2024
Homeनोकरीहैद्राबाद येथील प्रगत संगणक विकास केंद्र येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

हैद्राबाद येथील प्रगत संगणक विकास केंद्र येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

 

पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा

प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प प्रमुख, वरिष्ठ प्रकल्प अभियंता आणि मॉड्यूल लीडर पदाच्या जागा

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये विविध जागांसाठी भरती!

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय