Thursday, July 18, 2024
Homeनोकरीनागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये विविध जागांसाठी भरती!

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये विविध जागांसाठी भरती!

 

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अग्निशामक पदांच्या १०० जागा

अग्निशामक विमोचक पदाच्या जागा

12 वी पास ! आता व्हा भारतीय नौदल सेनेत भरती !

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय