Wednesday, April 24, 2024
Homeनोकरीकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 451 पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 451 पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (Central Industrial Security Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 451

• पदाचे नाव : कॉन्स्टेबल / ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल / ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

अधिक वाचा :

SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !

एम.फील.अध्यापकांना कॅस चे लाभ मिळणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय