Lekha Koshagar Pune Recruitment 2025: महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग, प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून पुणे प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील पदे भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune jobs
● पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क)
● पद संख्या : 75 पदे
● वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे (मुळ जाहिरात पहा)
● शैक्षणिक पात्रता :
1) Degree in any discipline from a statutory university
2) Technical qualification Minimum Marathi typing speed of 30 words per minute or English typing speed of 40 words per minute Government Commerce Certificate (मुळ जाहिरात पहा)
● वेतनमान : 29,200/- ते Rs. 92,300/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज शुल्क : खूला प्रवर्ग – Rs. 1000/- (राखीव प्रवर्ग – Rs. 900/-)
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2025
Lekha Koshagar Pune jobs 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1267 पदांची भरती, असा करा अर्ज
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती
थेट इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी, शिक्षणाची अट नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार
स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती
आर्मी पब्लिक स्कूल मुंबई अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती, असा करा अर्ज
भारतीय सर्वोच्च न्यायालयात अंतर्गत भरती, असा करा अर्ज