Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 400 जागांसाठी भरती

Bank Recruitment 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Overseas Bank Bharti

---Advertisement---

(हेही वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 309 जागांसाठी भरती)

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

---Advertisement---

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” या पदासाठी एकूण 400 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

(हेही वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2795 पदांची भरती)

वेतनमान आणि नोकरी ठिकाण

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 48,480 ते 85,920 पर्यंत पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, & पंजाब असणार आहे.

अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज करण्यासाठी जनरल/ओबीसी/EWS उमेदवारांना 850 रूपये तर SC/ST/PWD उमेदवारांना 175 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत.

(हेही वाचा : SJVN लिमिटेड अंतर्गत 114 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

---Advertisement---

Indian Overseas Bank Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles