AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti
● पद संख्या : 3256
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
2) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव.
3) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
5) ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव.
6) रॅम्प मॅनेजर : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+ 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
7) डेप्युटी रॅम्प मॅनेजर : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव.
8) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प : i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव.
9) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.
10) टर्मिनल मॅनेजर-कार्गो : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
11) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव.
12) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
13) ड्यूटी ऑफिसर-कार्गो : i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
14) ज्युनियर ऑफिसर-कार्गो : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव
15) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर + नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
16) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
17) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
18) हँडीमन (पुरुष) : 10वी उत्तीर्ण.
19) यूटिलिटी एजंट (पुरुष) : 10वी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 500/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● निवड करण्याची पद्धत : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 12 ते 16 जुलै 2024
● मुलाखतीचा पत्ता : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai – 400099.
Mumbai
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उपस्थित राहण्याचा पत्ता : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai – 400099.
- उपस्थित राहण्याची तारीख : 12 ते 16 जुलै 2024
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती
SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!
BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती
MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती
TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती
Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती