Wednesday, January 22, 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 266 पदांसाठी भरती

CBI BANK Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CBI BANK Bharti

● पदाचे नाव : झोन बेस्ड ऑफिसर

पदसंख्या : 266 पदे

वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहा)

● अर्ज शुल्क : जनरल – 850 +GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]

● नोकरी ठिकाण : अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद

● वेतनमान : 48,480/- ते 85,920/- दरमहा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2025

CBI BANK Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1267 पदांची भरती, असा करा अर्ज

इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती

महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती

थेट इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी, शिक्षणाची अट नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार

स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती

आर्मी पब्लिक स्कूल मुंबई अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती, असा करा अर्ज

भारतीय सर्वोच्च न्यायालयात अंतर्गत भरती, असा करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles