Bank of Maharashtra Recruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध “अधिकारी” रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank of Maharashtra Bharti
● पदाचे नाव : अधिकारी
1 जनरल मॅनेजर – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
2 डेप्युटी जनरल मॅनेजर – IT एंटरप्राइज & डेटा आर्किटेक्ट
3 डेप्युटी जनरल मॅनेजर – IT & डिजिटल प्रोजेक्ट्स
4 असिस्टंट जनरल मॅनेजर – इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट
5 असिस्टंट जनरल मॅनेजर – DevOps, API & Interface, Middleware, Software
6 चीफ मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, IT क्लाऊड ऑपरेशन्स, IT इंफ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर
7 सिनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, डेटा स्पेशालिस्ट, इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट
8 मॅनेजर – नेटवर्क & सिक्युरिटी, डिजिटल चॅनेल
9 जनरल मॅनेजर – इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट
10 सिनियर मॅनेजर – रिस्क अनालिटिक्स & रिस्क मॅनेजमेंट
11 डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी
12 असिस्टंट जनरल मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, ट्रेझरी, कर्मचारी संसाधन नियोजन & जनसंपर्क
13 चीफ मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट
14 मॅनेजर – इलेक्ट्रिकल, सिव्हिल, फॉरेक्स, क्रेडिट, आर्किटेक्ट
15 सिनियर मॅनेजर – फॉरेक्स, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट, AML & CFT
● पदसंख्या : 172 पदे
● शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech (CSE/ IT) किंवा MCA उत्तीर्ण (मुळ जाहिरात पहा)
● वेतनमान : 50,000 ते 1,20,000 पर्यंत
● अर्ज शुल्क : UR / EWS / OBC – ₹1180 (SC / ST – ₹118)
● वयोमर्यादा : 25 ते 55 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2025
Bank of Maharashtra Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1267 पदांची भरती, असा करा अर्ज
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती
वन विभाग नाशिक अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती
थेट इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी, शिक्षणाची अट नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार
स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती