BIS Recruitment 2025 : भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BIS Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
भारतीय मानक ब्युरो अंतर्गत कंसल्टंट पदासाठी एकूण 160 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे (i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 65 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
वेतनमान
भारतीय मानक ब्युरो अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 75,000 पर्यंत पगार मिळेल.
अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
भारतीय मानक ब्युरो मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
BIS Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.