Thursday, March 13, 2025

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 529 जागांसाठी भरती, 4थी उत्तीर्णांना संधी

PDKV Recruitment 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth), अकोला अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PDKV Bharti

● पदाचे नाव :
1) प्रयोगशाळा परिचर – 39
2) परिचर – 80
3) चौकीदार – 50
4) ग्रंथालय परिचर – 05
5) माळी – 08
6) मजुर – 344
7) व्हॉलमन – 02
8) मत्स्यसहायक – 01

● पदसंख्या : 529 पदे

● शैक्षणिक पात्रता : (पदानुसार… मुळ जाहिरात पहावी)

● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

● अर्ज शुल्क :
अराखीव (खुला) प्रवर्ग -500/- रू.
मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ- 250/- रू.

● नोकरी ठिकाण : अकोला

● वेतनमान : 15,000 ते 63,200 (पदानुसार)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 मार्च 2025

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025

PDKV Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

नोकरीच्या संधी शोधा :

मेगा भरती : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,438 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

IDBI बँके अंतर्गत 650 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 705 पदांसाठी भरती

युनियन बँक अंतर्गत तब्बल 2691 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 4000 पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 1194 जागांसाठी भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘कनिष्ठ सहकारी’ पदांसाठी भरती

DFCCIL अंतर्गत विविध पदांच्या 642 जागांसाठी भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 115 जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ अंतर्गत भरती, पात्रता – 7 वी पास

Related Articles

- Advertisement -

Latest Articles