Thursday, August 11, 2022
Homeआरोग्यदिलासादायक बातमी : जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्येत घट, काळजी घ्या, सुरक्षित रहा...

दिलासादायक बातमी : जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्येत घट, काळजी घ्या, सुरक्षित रहा !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर (प्रमोद पानसरे) : आज जुन्नर तालुक्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर तालुक्यात ६८४ अँक्टिव्ह रुग्ण असून आजपर्यंत ६६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर आज नारायणगाव ४, खोडद ३, गुंजाळवाडी आर्वी ३, आळेफाटा २, ओतूर २, आळे १, हिवरे तर्फे नारायणगाव १, वारूळवाडी १, येडगाव १, आर्वी १, माळवाडी १, तेजेवाडी १, उदापूर १, पिंपळवंडी १, बोरी बु. १, राजूर १, सावरगाव १ यांचा समावेश आहे.

हेही वाचा ! जुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल

हेही वाचा ! सरण ही थकले, मरण पाहुणी.. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय