Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आयपीएल ( IPL 2022 )आरसीबी चे आव्हान संपुष्टात ; राजस्थान खेळणार फायनल !

---Advertisement---

पुणे : राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे.या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

---Advertisement---

158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी विस्फोटक सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 5 षटकात 61 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वालने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने 21 चेंडूत 23 धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. बटलरने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचवलं आहे.जोस बटलर यंदाच्या हंगामात 800 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

आरसीबीची केजीएफ ( KGF) म्हणजे कोहली, ग्लेन आणि फाफ ही तिकडी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.. विराट कोहली 8 चेंडूत सात धावा, फाफ डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा तर ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला.

“देहविक्री हा व्यवसाय गुन्हा नाही” – सर्वोच्च न्यायालय !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles