Friday, April 19, 2024
Homeनोकरीमुंबई येथे राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती, असा...

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemical And Fertilizer Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 18

• पदाचे नाव : अधिकारी (मार्केटिंग) 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

•• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय