धुळे : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती आज (दि.१९) धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा श्रीराम पेट्रोल पंप शेजारी व महात्मा फुले पुतळ्या जवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
---Advertisement---

त्यावेळी स्वाभिमानी पॅन्थर सेना, संविधान संरक्षण समिती, आंबेडकरी विचार मोर्चा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
