Rajgurunagar Bank Recruitment 2023 : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे (Rajgurunagar Cooperative Bank Limited, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : लिपिक (कनिष्ठ अधिकारी), सहायक शाखा व्यवस्थापक.
● शैक्षणिक पात्रता : पदवी, पदव्युत्तर पदवी व MS-CIT कोर्स उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : लिपिक (कनिष्ठ अधिकारी) – 22 ते 35 वर्षे; सहायक शाखा व्यवस्थापक – 30 ते 40 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 मे 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन (लेखी) परिक्षा, मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
