Saturday, April 20, 2024
HomeNewsमेगा भरती : रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था अंतर्गत 3190 पदांची...

मेगा भरती : रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था अंतर्गत 3190 पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी 

RMGS Recruitment 2023 : रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Goods Shed Workers Welfare Institution) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 3190

पदाचे नाव : कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक, कल्याण अधिकारी

शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी पास / किमान 12 वि पास किंवा समकक्ष ऊत्तीर्ण आवश्यक / मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक. 

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.

अर्ज शुल्क : PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/- [इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-]

वेतनमान : रु.28,000 ते 40,000 /- रु. दरमहा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय