रायगड : बिरसा क्रांती दलाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी विनायक पारधी यांची निवड आज २५ जानेवारी २०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दसरथ मडावी यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन !
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.
बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती
यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे, महाराष्ट्र राज्य सचिव चिंधू आढळ, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगराव काळे, बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संतोष बोटे, दिंडोरी तालुका अध्यक्ष अशोक जाधव, आंबेगाव तालुका सुरेख वाळकोळी, नाशिक उपाध्यक्ष किशोर माळी, विजय कोकाटे आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !
शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी