Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि अमेठी या दोन्ही लोकसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्यानी विजयी झाले आहे. 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसने यावर्षीच्या 2024 च्या निवडणूकीत चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले असून इंडिया आघाडीचे 240 खासदार निवडून आले.
राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी या वर्षी वायनाड आणि अमेठी या दोन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढली होती. मात्र 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीत वायनाड आणि रायबरेलीतून लढले होते. त्यावेळी राहुल गांधी यांचा वायनाड मधून विजय तर रायबरेलीतून भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. आता राहुल गांधी दोन्ही जागेवर निवडणूक जिंकली आहे मात्र गांधी यांना एका जागेवरून राजीनामा द्यावा लागणार आहे.
भारतीय संविधानानुसार, कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवता येऊ शकते. पण त्याला निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराला फक्त एकाच जागेचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. घटनेच्या कलम १०१ (१) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ६८ (१) मध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे.
Rahul gandhi वायनाड या लोकसभेचा राजीनामा देण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul gandhi) हे केरळ मधील असलेली वायनाड या लोकसभेचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेठी ही जागा गांधी परिवारासाठी महत्वाची राहिली आहे. या जागेवरून सोनिया गांधी देखील निवडून येत असतं. त्यामुळे राहुल गांधी हे अमेठी जागेवर कायम राहु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत १४ दिवसांच्या आत राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवांना (ECI) लेखी कळवणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !