Saturday, October 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियात एटीएम च्या बाहेर रांगा ! पैसे काढण्यासाठी नागरिकांची धडपड !

रशियात एटीएम च्या बाहेर रांगा ! पैसे काढण्यासाठी नागरिकांची धडपड !

मॉस्को: रशियाने विदेशी चलनावर निर्बंध लावल्याने मॉस्को शहर एटीएम च्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत .नागरिकांना $10000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे .

युद्धाचा आजचा सातवा दिवस असून पुतीन यांच्या मते आज अनुबॉम हल्ल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार पुतिन यांच्या कुटुंबीयांना रातोरात अंडरग्राउंड न्यूक्लियर बंकर मध्ये हलविण्यात आले आहे . आजचा दिवस युद्धातला शेवटचा दिवस ठरू शकतो. संपूर्ण जगाचे लक्ष आता पुतिन यांच्या युद्धनीती वर लागले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय