Pune (राजेंद्रकुमार शेळके) : नॅशनल वेलफेअर असोसिएशन पुणे आयोजित डी. फार्म मेगा जॉब फेअर २०२४ मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चे कॉलेज ऑफ फार्मसीच्या 07 विद्यार्थ्यांनी या मेगा जॉब फेअर मध्ये प्लेसमेंट मिळवत यश संपादित केले.
महाविद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि सद्या स्थितीत द्वितीय वर्ष डी. फार्मसी मध्ये शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थ्यांनी या मेगा जॉब फेअर मध्ये उपस्थिती लावली. यामध्ये शुभम मारवाडकर, रितेश शिरसाठ, सौरभ शिरसाठ, सोमनाथ पंडिलवाड या चार विद्यार्थ्यांनाऑप्टिव्हल हेल्थ सोल्युशन मेडप्लस या कंपनीने ऑफर लेटर देत यांची निवड झाली. महाविद्यालयाच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये विशाखा नांगरे, स्वप्नील धवले आणी योगिता सावंत यानी जेनीवीस हेल्थ केअर लिमिटेड या कंपणीसाठी इंटरवियू दिला आणी त्यांची सेकंड राऊंड साठी सिलेकशन करण्यात आले. (Pune)
निवड झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याने कंपनीमध्ये ऑफर लेटर मिळवत आपले स्थान निश्चित केल्याने पालकांनी मनापासून आनंद व्यक्त केला.
या निवडी माघे, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आद्योगिक कंपनीची भेट यामध्ये चालणाऱ्या कामांचा आढावा, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, स्ट्रेस मॅनॅजमेन्ट, मुलाखतीचे नियम आणि मुलाखत कशी द्यावी अशा विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळा आदींचे आयोजन ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग वेळोवेळी करत आहे असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे आणि ट्रैनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. योगेश काकरंबे यांनी सांगितले.
डॉ. अश्विनी शेवाळे यांनी यापुढे ही आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी अशाच प्रकारे प्रगती करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. यापुढे ही आपले महाविद्यालय प्रत्येक विद्यार्थ्यांला अपेक्षित यश संपादन करण्यासाठी सदैव पाठीशी असेल, अशी ग्वाही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्राचार्या यांनी दिली.
हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक