Friday, March 29, 2024
Homeनोकरीपुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका, पुणे (Pune Municipal Corporation, Pune) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 45

• पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ट्यूटर.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

• मुलाखतीची तारीख : दिनांक 2 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय