PMRDA Recruitment 2022 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Region Development Authority) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 11
• पदाचे नाव :
1.कार्यकारी /उपअभियंता : 04
2. फायर स्टेशन ऑफिसर : 01
3. सर्कल ऑफिसर : 01
4. आरेखक/ सह.आरेखक : 03
5. सर्व्हेअर : 02
• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : www.pmrda.gov.in
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे – 44
सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती
आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख