Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : गोल्फ कॅप्टन चषकाला उस्फूर्त प्रतिसाद

Pune : गोल्फ कॅप्टन चषकाला उस्फूर्त प्रतिसाद

दिवेश वाधवान कॅप्टन चषकाचे मानकारी (Pune)

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : अतिशय प्रतिष्ठित अशा कँप्टन चषकाचे आयोजन येरवडा येथील गोल्फ कोर्स पार पडले, या गोल्फ स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्षाचा कॅपटन चषकाचे मानकरी दिवेश वाधवान, अविनाश देवस्कर द्वितीय ठरले आणि कालिया पी सी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. (Pune)

या स्पर्धेचे आयोजन येरवडा गोल्फ कोर्स चे कप्तान व आयोजक इक्राम खान यांनी केले होते.

या स्पर्धेत दुसऱ्या गटात शौर्य खंडेलवाल प्रथम, संजीव हुकमनी द्वितीय, अजय पाटील यांना तृतीय क्रमांक मिळाला. (Pune)

तिसऱ्या गटात संजीव भाटिया प्रथम, रत्नाकर कर्वे द्वितीय, जगदीप सिंघ तृतीय असे विजेते होते.

चौथ्या गटात प्रदीप नाडकर्णी प्रथम, सुहास ठक्कर द्वितीय, तर प्रकाश गुगले तृतीय क्रमांक मिळाला.

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि बक्षिसे देण्यात आली यावेळी गोल्फ क्लब येरवडाचे कप्तान इक्राम खान यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय