Saturday, March 15, 2025

पुणे : गंगा तारा वृद्धाश्रम येथे फळे व औषधांचे वाटप

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : गंगा तारा वृद्धाश्रम येथे आरोग्य कर्मचारी दिपक राऊत यांच्या पुढाकाराने फळे व औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी वृद्धाश्रमातील एक आजोबा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सर्वाना फळे व औषधे वाटप करण्यात आले.

यावेळी दिपक राऊत, तसेच हडपसरचे शिवसेना उपसंघटिका नीता भोसले व अन्य लोक उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles