Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याNarendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधी समारंभासाठी तयारी सुरू असून, विविध देशांच्या प्रमुखांसह अनेक गणमान्य व्यक्ती या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा हा तिसरा कार्यकाल असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला एकुण 291 जागा मिळाल्या आहे. तर 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. त्यामध्ये विशेषतः नितिश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे.

एकुणच एनडीए च्या बहुमताच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. शपथविधी समारंभाचा कार्यक्रम दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मोदी यांना शपथ देणार आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा

मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !

रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा

नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव

कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी

नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी

ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !

संबंधित लेख

लोकप्रिय