Saturday, April 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

Narendra modi : वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मुसंडी मारत 23 हजार 635 मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना पिछाडीवर टाकत मोदींनी पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

---Advertisement---

प्रारंभिक फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी आता आघाडी घेतली आहे. 10 वाजून 30 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पर्यंत 93 हजार 905 मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 70 हजार 270 मते मिळाली आहेत. ते 23 635 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार अजय राय मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काही काळ आघाडीवर होते.

वाराणसीमधील मतदारांनी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रचंड पाठिंबा दिला आहे. मोदी यांच्या प्रचारादरम्यान विकासाचे मुद्दे आणि त्यांच्या कार्यकाळातील यशस्वी प्रकल्पांवर जोर दिला गेला होता.

---Advertisement---

Narendra modi

देशभरातील इतर मतमोजणी केंद्रांप्रमाणेच, वाराणसीमध्येही मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील काही तासांत अंतिम निकाल जाहीर होईल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles