मुळशी : शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या महिला आघाडी मुळशी तालुका अध्यक्षा संगीताताई जाधव यांनी उभा केलेल्या नामफलकाचे उद्घाटन क्रांतीवीर गुरू लहुजी वस्ताद साळवे शासकीय स्मारक समितीचे उपाध्यक्ष शिवाजीराजे राजगुरू व शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी क्रांतीवीर गुरू लहुजी वस्ताद साळवे शासकीय स्मारक समितीचे सदस्य काशिनाथ अल्लाटसर, शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय भाऊ देडे, शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी मुळशी तालुका अध्यक्षा संगीताताई जाधव, स्वप्नील आण्णा जाधव, किरण वायकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---Advertisement---


