Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPost Office Recruitment: भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी...

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

Post Office Recruitment: भारतीय टपाल विभाग लवकरच मोठ्या भरतीची घोषणा करणार आहे. पोस्ट विभाग लवकरच इंडिया पोस्ट GDS भर्ती 2024 मधील विविध रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करणार आहे. काही रिपोर्टस नुसार ऑगस्ट महिन्यात ही अधिसूचना जारी केली जाईल. ही अधिसूचना ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 40000 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

देशभरातील शाखा पोस्ट मास्टर्स (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (ABPM), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (BPO) च्या पदांसाठी मोठी भरती होणार असून याचा अनेक तरुणांना फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसकडून लवकरच एक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीबद्दलची अधिसूचना देखील जारी करण्यात येणार आहे. आता या भरती प्रक्रियाबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

इंडिया पोस्ट GDS भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. इयत्ता 10वी मध्ये इंग्रजी हा पर्यायी किंवा अनिवार्य विषय म्हणून असणे आवश्यक आहे. याशिवाय माध्यमिक शालेय स्तरावर हिंदी विषयाचा अभ्यास केलेला असावा. GDS पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.

अर्ज प्रक्रिया | Post Office Recruitment

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, आणि तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

संबंधित लेख

लोकप्रिय