Friday, April 19, 2024
Homeआरोग्यपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune) अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 129

• पदाचे नाव व संख्या : 

1. वरिष्ठ निवासी – 59

2. कनिष्ठ निवासी – 58

3. वैद्यकीय अधिकारी – 12

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : फी नाही

• वेतन (Pay Scale) : 64,559 रुपये ते 80,000 रुपये.

• नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :            https://www.pcmcindia.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२२

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय