Friday, March 29, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती 

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती 

PCMC Recuirment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 285

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक शिक्षक / Assistant Teacher : 147

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड.

2) पदवीधर शिक्षक / Graduate Teacher : 138

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड, बी.एस.सी.-बी.एड. / बी.ए.-बी.एड.

• मराठी माध्यम पदे : 110

१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – 85

२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – 09

३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – 16

• उर्दू माध्यम पदे : 46

१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – 18

२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – 18

३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – 04

४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – 06

• हिंदी माध्यम पदे : 15

१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – 09

२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – 03

३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – 02

४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – 01

• इंग्रजी माध्यम पदे : 20

१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – 10

२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- 04

३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – 02

४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – 02

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर 2022 (सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत…)

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय