Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : माजी महापौरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात !

पिंपरी चिंचवड : माजी महापौरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी चिंचवड : चिखली प्रभाग क्र.2 चिखली प्राधिकरण, जाधववाडी, मोशीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या राहुलदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या टीमने  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, जयसिंगपूर, दानोली, नृसिंहवाडी, उदगाव, कोथळी या गावातील 450 पूरग्रस्त कुटुंबाना शिधा वाटप, नवीन साड्या, कपडे, पाण्याच्या बाटल्या आणि औषध गोळ्यांचे वितरण केले.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधान सभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींना तातडीने पूरग्रस्त भागात मदतीचे आवाहन केले होते.

माजी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव यांनी कोल्हापुर पूरग्रस्त गावातील गरीब लोकांना तातडीने मदतीची वाहने पाठवून दिलासा दिला आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय