Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : कोरोना वाढत आहे, सर्वांनी काळजी घ्या - संतोष बोऱ्हाडे

पिंपरी चिंचवड : कोरोना वाढत आहे, सर्वांनी काळजी घ्या – संतोष बोऱ्हाडे

पिंपरी चिंचवड : कोरोना वाढत आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर फिरू नका, असे आवहान मनसे पिंपरी चिंचवड शहर विधानसभा उपाध्यक्ष संतोष बोऱ्हाडे यांनी जनतेला केले आहे.

कोरोनाने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तालुक्यात थैमान घातला आहे. जिल्ह्यात सर्वच दवाखान्यात कोरोनाच्या पेशंटमुळे जागा मिळणे पण कठीण झाले आहे. म्हणून आपण सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यावी, कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय विनाकारण बाहेर फिरू नये,  असेही बोऱ्हाडे म्हणाले.


संबंधित लेख

लोकप्रिय