Thursday, August 11, 2022
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : काँग्रेसच्या वतीने कोकणातील 300 पूरग्रस्त कुटुंबाना मदत

पिंपरी चिंचवड : काँग्रेसच्या वतीने कोकणातील 300 पूरग्रस्त कुटुंबाना मदत

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी चिंचवड : कोकणातील महाडवासी महापुर ग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप पांढरकर यांचे सौजन्याने तांदूळ, बिस्किट, पाणी बॉटल, मेनबत्ती व माचिस या वस्तू देऊन आपुलकीचा व मदतीचा हात दिला आहे.

याप्रसंगी दिलीप पांढरकर, अँड. मोहन अडसूळ, अँड. राजेंद्र काळभोर, सुरेश लिंगायत, शंकर गौडपाटीलसह व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन पांढरकर यांनी केले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय