Wednesday, August 17, 2022
Homeआरोग्यपिंपरी चिंचवड : घरकुल येथे कॅन्सर चिकित्सा शिबिर

पिंपरी चिंचवड : घरकुल येथे कॅन्सर चिकित्सा शिबिर

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पिंपरी चिंचवड : लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रीसर्च सेंटर चिंचवड पुणे, मिशन फाॅर व्हीजन फौडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या सयुंक्त विद्यमाने घरकुल येथे महिलांच्या कॅन्सर  व नाक कान घसा या बाबत मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उद्धाटन माधव पाटील यांचे हस्ते झाले. या शिबिरात 62 महिलांचे कॅन्सरचे चेकअप झाले व 60 नागरिकांनी नाक कान घसा तपासणी करून घेतली. 

या शिबिरासाठी अंबादास बेळसांगवीकर, विकासराजे केदारी, अशोक मगर, संतोष माळी प्रेमा शेट्टी व प्रविण बहिर यांनी परीश्रम घेतले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय