Sunday, July 14, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावकर यांना जयंतीदिनी अभिवादन

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावकर यांना जयंतीदिनी अभिवादन

– पिंपरी चिंचवड भाजपातर्फे पुष्पांजली

– शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती

पिंपरी : स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी यावेळी पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, शहर उपाध्यक्ष अजय पाताडे, सलीम शिकलगार, शहर चिटणीस आशा काळे, देवदत्त लांडे, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे, महिला उपाध्यक्ष निकीता गोसावी, मुकेश चूडासमा, अजित कुलथे, सुधीरकुमार अगरवाल, नेताजी शिंदे, संतोष रणसिंग, विजय वाघमारे, यशवंत दानवे, प्रसेन अष्टेकर आदी उपस्थित होते.

मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात स्वांतत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीरांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय