पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महायुतीचे शंकर जगताप मोठ्या मतांच्या आघाडीने 100% जिंकणार या विश्वासाने प्रभाग 18 केशवनगर, काकडे पार्क चिंचवडमध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केला जल्लोष, मोठ्या प्रमाणात फटाके फोडून, परिसरात नागरिकांना पेढे, मिठाई वाटप करून विजयाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. (PCMC)
या वेळी भाजपा पिंपरी चिंचवड मा.महिला अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा शहर सचिव,महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, मधुकर बच्चे, भाजपा मा.प्रभाग अध्यक्षा रोहिणी बच्चे,भाजपा उपाध्यक्ष शोभा भराडे, भाजपा जेष्ठ नेत्या सोनाताई गडदे, भाजपा युवा नेते सौरभ शिंदे, भाजपा जेष्ठ नेते मच्छिन्द्र थोरवे, अर्चना बच्चे, सोहम गावडे, आकाश खिल्लारे, गणेश गावडे, पोपट बच्चे, गिरीष हंपे, गणेश बच्चे, राजू कोरे, श्रीकांत सोनार , मनोज जोशी आदी पदाधिकारी,बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. (PCMC)
जनसेवक मधुकर बच्चे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
हे ही वाचा :
NFC न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी
Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)