Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : वसंत मल्हारी सगळे यांची श्री सद्गुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्राधिकरण निगडीच्या तज्ञ् संचालक पदी निवड

पिंपरी चिंचवड – श्री सद्गगुरू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्राधिकरण निगडीच्या तज्ञ् संचालक पदी वसंत मल्हारी सगळे बिनविरोध यांची निवड झाली. (PCMC)

संजय राऊत जिल्हा सहकार अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर व संगीता चौधरी निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात बैठकीत निवडणूक पार पडली.

वसंत सगळे हे गेल्या 15 वर्षांपासून व्यवसाय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

तसेच पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था. माजी संचालक आहेत. (PCMC)

निवड झालेले संचालक मंडळात खालील सदस्य आहेत.

दिगंबर धनाजी पाटील, सदाशीव विट्टल सोनवणे, रवी वीरभद्र गोडेकर, गणेश संभाजी काळभोर, बकुळ विष्णू जगदाळे, शंकर माळशिराम उणेचा, लक्ष्मी संतोष दणाने, श्रीमती माधुरी भगवान शेलार, दत्तात्रय विठोबा कांबळे, दशरथ कुंडलिक जाधव, प्रमोद दत्तात्रय पवार PCM

---Advertisement---

तसेच तज्ञ संचालक पदी ऍड. संपतराव भुजबळ निवड झाली.
सर्व संचालकांच्या वतीने दिगंबर धनाजी पाटील यांची चेअरमन पदी तर दशरथ कुंडलिक जाधव यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles