Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी भव्य...

PCMC : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी भव्य महारोजगार मेळावा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत भव्य महारोजगार मेळावा दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. (PCMC)

स्थळ दिघी मॅगझिन सेवा केंद्र गणेशनगर, कमांड भोसरी आळंदी रोड पुणे
दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत होणाऱ्या भव्य महारोजगार मेळाव्यात 2000+ रिक्त पदांसाठी महाभरती होणार आहे.

यामध्ये 50 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. शैक्षणिक पात्रता दहावी बारावी पास, नापास, आय टी आय, डिप्लोमा इंजिनियर, बीकॉम, बीएस सी, एमबीए एग्रीकल्चर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. (PCMC)

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आम्ही कोणाकडूनही पैसे घेत नसल्याने ही सेवा मोफत आहे. आपल्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महेश पोळ यांनी दिली आहे.

llश्री स्वामी समर्थ ll
Dindori pranit swayamrojgar app
Link -srg.dindoripranit.org

अधिक माहिती साठी :

9822946238
9822047671
9975082528
9881521413
7261999777
8308800675

संबंधित लेख

लोकप्रिय